IVF
मासिक पाळी म्हणजे दर महिन्याला मुलींच्या आणि स्त्रियांच्या शरीरातून होणारा रक्तस्त्राव. साधारणपणे, मुलगी १२-१३ वर्षांची झाली की मासिक पाळी सुरू होते.
मासिक पाळी तीन मुख्य टप्प्यांमध्ये विभागली जाते: मेन्स्ट्रुएशन फेझ, फॉलिक्युलर फेझ, ओव्यूलेशन फेझ आणि ल्यूटल फेझ.
मासिक पाळी हा मुलींच्या आणि स्त्रियांच्या शरीराचा एक नैसर्गिक भाग आहे. Yashoda IVF Centre मध्ये अनियमित मासिक पाळीवर उपाय केले जातात.