IVF

नक्की PCOD काय आहे? जाणून घ्या कारणे आणि उपाय (pcod meaning in marathi)

Y
Yashoda IVF Team
Mar 13, 2026

PCOD म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम. या स्थितीत, अंडाशय जास्त प्रमाणात अपरिपक्व किंवा अंशतः परिपक्व अंडी तयार करतात.

PCOD ची लक्षणे

  • अनियमित मासिक पाळी
  • केस गळणे
  • त्वचेत बदल
  • वजनातील चढउतर
  • जास्त केसांची वाढ
  • तीव्र डोकेदुखी
  • गर्भधारणेत अडचणी

PCOD उपाय

  • कमी ग्लायसेमिक निर्देशांक असलेले पदार्थ खाणे
  • ओमेगा फॅटी अॅसिड्स समृद्ध मासे खाणे
  • नियमित व्यायाम
  • योग करणे
  • भरपूर पाणी पिणे

निष्कर्ष

PCOD चे योग्य आहार, व्यायाम आणि वैद्यकीय मार्गदर्शनाने प्रभावीपणे व्यवस्थापन केले जाऊ शकते. यशोदा आयवीएयफ सेंटर महिलांना या आव्हानातून बाहेर पडण्यास मदत करते.